नमस्कार उडदा च्या डाळी चे मेदू वडे आणि रव्या चे मेदु वडे आपल्या सर्वांना माहितीच आहेत. पण आज आपण तांदुळाच्या पिठा चे वडे करणार आहोत. जे दिसाय ला अगदी मेदू वडा प्रमाणेच दिसतात आणि चवी ला पण खूप छान लागतात आणि शिवाय कधीही खावेसे वाटले की अगदी झटपट तयार होतात. चला तर मग आता बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट शेवडे कशी करायची ते आपण लगेच पाहुया.
मी ते एक बोल तांदुळाचं पीठ घेतला आहे. जर तुमच्याकडे तांदळा चं पीठ तयार नसेल तर घरात जे तांदूळ असतील ते मिक्सर वर फिर वून घ्या आणि मग त्याला बारीक चाळणी ने चाळून घ्या. यामध्ये आता दोन बारीक चिर लेल्या हिरव्या मिरच्या घालाय चे आहेत. त्या ची बारीक काप करून घेतले. एक छोटा चमचा जीरे घालाय चे आहेत. चवी नुसार यामध्ये मीठ घालाय चं आहे. अर्धा इंच आलं. मी थोड सं बारीक करून घेतले. आणि इथे मी आता एक ताज घट्ट दही घेतला आहे तर ते यामध्ये घाला यचंय. तर हे वडे तुम्ही द याशिवाय पण तयार करू शकता. फक्त पाण्याने सुद्धा हे वडे होतात. पण 10 ने हे वडे चवी ला खूप छान लागतात तर शक्य असेल तर यामध्ये दही जरूर घाला. आता यामध्ये मी एक बाऊल पाणी घालते आहे तर सुरुवातीला आपल्या ला एकच बोल पाणी घालाय चं आणि नंतर लागेल तसं आपण घालणार आहोत. आता हे मिक्स करून घेऊ या. हे पीठ मला थोडं घट्ट वाटते तर आणखी यासाठी पाणी लागणार आहे. तर यामध्ये मी आणखी अर्थ बहुल पाणी घातलं आहे. आणि परत त्याला मिक्स करून घेऊ या. तर तांदुळाच्या जाती नुसार पाणी थोडं फार कमी जास्त लागू शकतो तर अंदाज घेऊन पाणी घाला. दह्या मुळेही वडे बाहेरून क्रिस्पी तर आतून खूप सॉफ्ट होता. त्यामुळे दही जरूर घाला हे असं पीठा तयार झालेला आहे. तर साधारण मला यासाठी पावणेदोन बाऊल पाणी लागले ला आहे तर मी आधी सांगितल्या प्रमाणे पाण्याचा अंदाज घेऊन पाणी घाला. आता हे पीठ आपल्या ला शिजून घ्या यचाय. गॅस वर मी एक कढई ठेवली आहे तर यामध्ये आता हे पीठ घालू या. आणि या पिठा ला आपल्या ला मीडियम गॅस वर शिजवून घ्यायची आहे. सुरुवातीला गॅस ची फ्लेम थोडी मोठी करा आणि कढई गरम झाली की मग मात्र लोटू मीडियम फ्लेवर हे पीठ आपल्या ला शिजवायचे आहे. थोड्या वेळात हे पीठ आणायला सुरुवात होते. तर सतत समजा आणि हलवाय चा आहे. तुम्ही पाहू शकता. 12 मिनिटात एपी थोड सं आला आहे. म्हणजे घट्ट झालंय. तर याला चमचे आणि आपण सतत हल वायचे. करण हे बुडा ला लागण्या ची शक्यता असते. गॅस मोठा अजिबात करू नका. लोटू मीडियम च्या मध्येच ठेवा. यापीठाला आणायला फारसा वेळ लागत नाही. एक 4-5 मिनिटे पीठ घट्ट होतं. तर आता हे चांगलं घट्ट झालेला आहे. थंड झाल्यावर ते आणखी घट्ट होतं तर तुम्ही पाहू शकता. कधी पासून आता हे वेगळं व्हाय ला सुरुवात झाली आहे तर गॅस बंद करू या आणि हे खाली काढून थोडं थंड करून घ्यायची आहे. पीठ मी आता एका भांडय़ात काढून घेतले आणि थोडं थंड पण झालेला आहे तर यामध्ये आता कोथिंबीर घालाय ची आहे. आणि कोथिंबीर घालून ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. थोडंसं म्हणून घ्यायचे पिठा ला. आणि म्हणून झालं की एक छोटा चमचा तेल घेऊन हाताळ ते असं लावून घ्यायचे आणि परत पीठ एक जीव करून घ्या यचंय. आता हां दोन घ्यायचे आणि नंतर हाता ला आपण थोडंसं तेल लावून घेऊ या. आणि एक गोळा घेऊन आता वडे करायचे आहेत तर तुम्हाला जास्ती चे वडे पाहिजे. त्यानुसार गोळ्या घ्याय चा आहे आणि हातावर त्याला असं गोल गोल फिर वून घ्यायचे. आणि मग सप्त करायचंय. आणि मध्यभागी एक होल करायचंय. अशा प्रकारे मेदु वडा तयार करून घ्यायची आहे. पाहिजे त्या सहित चा गोळा घेऊन हातावर गोल गोल फिर वून घ्यायचे गोळा फिर वून घ्या यचाय. आणि चपटे करून. भोटा ला वाटल्यास थोडं तेल लावून घ्याय चं म्हणजे मध्ये चित्र करायला सोपं जातं. असं व्यवस्थित छिद्र करून घ्याय चं आहे. म्हणजे वडे छान क्रिस्पी होता अतुल छान तळे जातात. आता मी इथे सर्व तयार करून घेतले. तेल पण आपलं छान गरम झालेला आहे तर एक छोटा गोळा घालून बघाय चा आहे तर असे बुडबुडे येतात म्हणजे पाहिजे तसं तेल तयार झालेला आहे. आता यामध्ये अलगद हाताने वडे सोडाय ची आहेत. तर एका वेळी तीन वडे सोडले. आता गँग्स मीडियम वर ठेऊन केवळ घ्यायचे आणि थोड्या वेळा अजिबात हात लावायचा नाही. थोडे से वर आले की मग पलट वायचे आहेत. आता 12 ते तीन मिनिट झालेले आहेत आणि बुडबुडे पण कमी झाले तर हे वडे आपण पलटून घेऊ या. तर सर वडे ता पल टू घ्यायचेत. आणि मीडियम गँगस्टरच्या ला तळून घ्याय चा आहे. चांगले लाइट गोल्डन कलर येई पर्यंत तळा चे आहेत. गॅस मात्र फार मोठा करू नका. आता याला लाइट गोल्डन कलर आले ला आहे. छान तळून झालेत. बाहेर काढल्या नंतर आणखी थोडे डार्क होता तर आता आपण हे काढून घेऊ या. तेल व्यवस्थित निघून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त झाले आणि रंग सुद्धा सुरेखा लय. तर एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे. बाकी चे पण वडे आपण आता अशाच प्रकारे तळून घेऊ या. गॅस ची फ्लेम आजिबात मोठी करू नका. मीडियम गॅस वरच हे तळा चे आहेत. म्हणजे खूप छान होता आणि थोडीशी बुडबुडे कमी झाले की याला पल टू घ्याय चा आहे आणि लाइट गोल्डन कलर वर करायचा आहे. तर आता हे तरुण झालेत. लाइट गोल्डन कलर आले ला आहे तर काढून घेऊ या. आपण घेतलेल्या साहित्या मध्ये साधारण नऊ वडे तयार झालेत. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट शेवडे खायला खूप छान लागतात आणि शिवाय झटपट तयार.
No comments: